सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरचा घटस्फोट मंजूर; पत्नीच्या त्रासाला कंटाळल्याचे कारण आले समोर

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरचा घटस्फोट मंजूर; पत्नीच्या त्रासाला कंटाळल्याचे कारण आले समोर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्ली उच्च न्यायालयाने सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरला घटस्फोट मंजूर केला आहे. कुणाल कपूर यांनी आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून दिल्ली उच्च न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. (Chef Kunal Kapur Divorce) न्यायालयाने सांगितले की, कुणाल कपूर यांच्या बद्दलचा पत्नीचा व्यवहार आदरयुक्त आणि सहानुभूती असणारे नव्हते. कुणाल यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये कुणाल यांना न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे. (Chef Kunal Kapur Divorce)
The post सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरचा घटस्फोट मंजूर; पत्नीच्या त्रासाला कंटाळल्याचे कारण आले समोर appeared first on Bharat Live News Media.

Go to Source