ब्रेकिंग | निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर, महिलांवरील वक्तव्यावरुन नेत्यांना नोटिस

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. लोकसभा निवडणुकाीदरम्यान देशभरात अचारसंहिता लागू आहे. या कालावधी अशाप्रकारे महिलांना अपमानास्पद बोलणे हे आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन असल्याचे आयोगाने म्हटले आहे. या कारवाईवरून भारतीय निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर आले असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भातील वृत्त ‘ANI’ ने … The post ब्रेकिंग | निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर, महिलांवरील वक्तव्यावरुन नेत्यांना नोटिस appeared first on पुढारी.

ब्रेकिंग | निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर, महिलांवरील वक्तव्यावरुन नेत्यांना नोटिस

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. लोकसभा निवडणुकाीदरम्यान देशभरात अचारसंहिता लागू आहे. या कालावधी अशाप्रकारे महिलांना अपमानास्पद बोलणे हे आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन असल्याचे आयोगाने म्हटले आहे. या कारवाईवरून भारतीय निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर आले असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भातील वृत्त ‘ANI’ ने दिले आहे. (Lok Sabha Election 2024)
आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक भाषणादरम्यान आयोगाचा सावधतेचा
लोकसभा निवडणूक आचारसंहितेदरम्यान महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने भाजप खासदार दिलीप घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक भाषणात सावध राहण्याचा इशारा देखील निवडणूक आयोगाने राजकीय नेत्यांना दिला आहे. (Lok Sabha Election 2024)

Election Commission of India censures BJP MP Dilip Ghosh and Congress leader Supriya Shrinate for derogatory remarks against women.
The Commission, in its order after the receipt of their replies to notices issued to them over MCC violations, said they are convinced that they… pic.twitter.com/Xr8yghfnQC
— ANI (@ANI) April 1, 2024

नोटीस बजावलेल्या नेत्यांच्या भाषणावर आयोगाकडून विशेष लक्ष
यावेळेपासून आयोगाकडून महिलांवरील अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी भाजप खासदार दिलीप घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या निवडणुकीशी संबंधित भाषण आणि संवादांवर विशेष लक्ष ठेवले जाईल, असे देखील स्पष्ट केले आहे. (Lok Sabha Election 2024)
हे ही वाचा:

Lok Sabha Election 2024 : असे वक्ते अशा सभा
Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक : भाजप महाराष्ट्रात २८ जागा लढविणार
Lok Sabha Election 2024 | पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आज करंजकर घेणार भेट

Latest Marathi News ब्रेकिंग | निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर, महिलांवरील वक्तव्यावरुन नेत्यांना नोटिस Brought to You By : Bharat Live News Media.