Loksabha election | डॉ. कोल्हेंनी आढळराव पाटलांना दिल्या ‘गेट वेल सून’च्या सदिच्छा..

Loksabha election | डॉ. कोल्हेंनी आढळराव पाटलांना दिल्या ‘गेट वेल सून’च्या सदिच्छा..

पुणे : डॉ. अमोल कोल्हे यांनी मांध्यमांशी संवाद साधतांना आढळराव पाटील यांच्यावर टीका केली.  डॉ. कोल्हे म्हणाले की पराभूत मानसिकतेतून आढळराव पाटील यांची चिडचिड होते, ते वयस्कर आहेत त्यांना एवढीच सदिच्छा देईल की “गेट वेल सून”.
पुढे कोल्हे म्हटले की पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांना उदंड प्रतिसाद मिळत असल्याने बाहेरून नेत्यांना येऊन बैठका घ्यावा लागतात. आढळराव पाटलांनी यापूर्वी भाजप आणि अजित पवार गटातील कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर जी विधान केली आहेत त्यामुळे नाराजी पाहायला मिळते. परंतु हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
हेही वाचा

Lok Sabha Election 2024 | पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आज करंजकर घेणार भेट
शेतकर्‍यांना दिलासा ! जिल्हा बँकेच्या पीककर्ज मर्यादेत पाच टक्के वाढ
चीनमध्ये छापतात अनेक देशांच्या नोटा!

Latest Marathi News Loksabha election | डॉ. कोल्हेंनी आढळराव पाटलांना दिल्या ‘गेट वेल सून’च्या सदिच्छा.. Brought to You By : Bharat Live News Media.