‘माझं तुझ्यावर प्रेम..’;बोनी कपूरचा जान्हवीच्या नात्याबद्दल खुलासा

‘माझं तुझ्यावर प्रेम..’;बोनी कपूरचा जान्हवीच्या नात्याबद्दल खुलासा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र, दोघांना त्याच्या रिलेशनशीपचा खुलासा केलेला नव्हता. तर दोघेजण अनेक वेळा वेगवेगळ्या नाईट पार्टीतदेखील स्पॉट झाले होते. यानंतर आता निर्माते बोनी कपूरने त्यांची मुलगी जान्हवी कपूरच्या नात्याचा खुलासा केला आहे.
संबंधित बातम्या 

Devara Janhvi Kapoor : देवरामधून जान्हवीचा नवा फोटो, टपोरे डोळे अन्‌ साऊथ लूक
Janhvi Kapoor : जान्हवीला बर्थडेला मिळालं मोठं गिफ्ट, रामचरण सोबत पडद्यावर
Janhvi Kapoor : सिंपल लूकमध्ये जान्हवी तिरुपतीच्या दर्शनाला (video)

 
Latest Marathi News ‘माझं तुझ्यावर प्रेम..’;बोनी कपूरचा जान्हवीच्या नात्याबद्दल खुलासा Brought to You By : Bharat Live News Media.