भिवंडी परिसरात भंगार गोदामाला भीषण आग
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भिवंडी परिसरात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहीती अग्निशमन अधिकारी शैलेश शिंदे यांनी दिली आहे.
#WATCH | Maharashtra: Massive fire breaks out in a scrap godown in the Bhiwandi area. Two fire tenders present at the spot. More details awaited. pic.twitter.com/kJhQhoK579
— ANI (@ANI) March 30, 2024
Latest Marathi News भिवंडी परिसरात भंगार गोदामाला भीषण आग Brought to You By : Bharat Live News Media.