फिजीची राजधानी भूकंपाने हादरली; ६.४ रिश्टर स्केलची नोंद
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : फिजीची राजधानी सुवा आज (दि.२७) सकाळी जोरदार भूकंपाने हादरली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार सकाळी ६.५८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ मोजली गेली. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपामुळे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
An earthquake of magnitude 6.4 on the Richter Scale hit Suva, Fiji, at 6.58 am today: National Center for Seismology pic.twitter.com/cLdmheP49I
— ANI (@ANI) March 27, 2024
हेही वाचा :
बाल्टिमोर पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू
पाकच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघाती हल्ला, 6 चिनी इंजिनिअर्स ठार
‘युद्ध’ थांबवा म्हणताच इस्रायलने अमेरिकेवरच डोळे वटारले!
The post फिजीची राजधानी भूकंपाने हादरली; ६.४ रिश्टर स्केलची नोंद appeared first on Bharat Live News Media.