राजस्थानात क्राईम रेकॉर्डवरील 326 उमेदवार रिंगणात
राजस्थानातील विधानसभेच्या 200 जागांसाठी 1875 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. गेल्या पाच वर्षांत या राज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्यांसह कोट्यधीश उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोट्यधीश उमेदवारांचे प्रमाण 35 टक्के असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्या उमेदवारांची टक्केवारी 17 टक्के आहे. तरुणांच्या तुलनेत बहुतांश राजकीय पक्षांनी 40 वर्षांपुढील ज्येष्ठ उमेदवारांना तिकीट देताना प्राधान्य दिले आहे.
राजस्थान विधानसभा जागा : 200
2018 साली एकूण उमेदवार : 2188
The post राजस्थानात क्राईम रेकॉर्डवरील 326 उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.
राजस्थानातील विधानसभेच्या 200 जागांसाठी 1875 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. गेल्या पाच वर्षांत या राज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्यांसह कोट्यधीश उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोट्यधीश उमेदवारांचे प्रमाण 35 टक्के असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्या उमेदवारांची टक्केवारी 17 टक्के आहे. तरुणांच्या तुलनेत बहुतांश राजकीय पक्षांनी 40 वर्षांपुढील ज्येष्ठ उमेदवारांना तिकीट देताना प्राधान्य दिले आहे. राजस्थान विधानसभा जागा …
The post राजस्थानात क्राईम रेकॉर्डवरील 326 उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.