नांदेड : चोरट्यांनी नायगाव शहरात एकाच रात्रीत ४ घरे फोडली

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री चार घरे फोडत धुमाकूळ घातला आहे. शहरातील सुजाण नागरिकांच्या वस्ती असलेल्या गजानन नगर भागात हा प्रकार घडल्याने नायगाव पोलिसांना अप्रत्यक्ष पणे चोरट्याने आवाहन दिलेले असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार २० नाव्हेंबर च्या रात्री घडला. तर काही दिवसांपूर्वी माणिक नगर व सहयोग नगरमध्ये घरे फोडल्याची व … The post नांदेड : चोरट्यांनी नायगाव शहरात एकाच रात्रीत ४ घरे फोडली appeared first on पुढारी.
#image_title

नांदेड : चोरट्यांनी नायगाव शहरात एकाच रात्रीत ४ घरे फोडली

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री चार घरे फोडत धुमाकूळ घातला आहे. शहरातील सुजाण नागरिकांच्या वस्ती असलेल्या गजानन नगर भागात हा प्रकार घडल्याने नायगाव पोलिसांना अप्रत्यक्ष पणे चोरट्याने आवाहन दिलेले असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार २० नाव्हेंबर च्या रात्री घडला. तर काही दिवसांपूर्वी माणिक नगर व सहयोग नगरमध्ये घरे फोडल्याची व मोटार सायकल चोरी गेल्याचा प्रकार घडला आहे.
नायगाव शहरातील शेळगाव रोड व व कॅनाल रोड या मध्ये सुजाण नागरिकांची वस्ती असलेले गजानन नगर ,सहयोग नगर, माणिक नगर, सुंदर, नगर, असे बरीच नगर वसली आहेत. गजानन नगर मधील 20 नोव्हेंबर च्या रात्री चार घराचे कुलूप तोडून घरफोडी करुन चोरटयांनी आपले हात साफ केले. या मुळे नागरिक व व्यापा-यांत भितीचे वातावरण पसरले आहे. या घरफोडीत किती ऐवज चारीला गेले हे मात्र कळू शकले नाही. चोरी झालेले चारही घरमालक बाहेर गावी गेलेले असल्याने सविस्तर तपशील हाती आलेला नाही.
हेही वाचलंत का?

NCP Crisis : शरद पवार गटाच्या खासदारांच्या अपात्रतेसाठी अजित पवार गट आक्रमक, पिठासीन अधिकाऱ्यांना साकडे
जळगाव : खडसेंवर आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक; गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस काळे फासून निषेध

The post नांदेड : चोरट्यांनी नायगाव शहरात एकाच रात्रीत ४ घरे फोडली appeared first on पुढारी.

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री चार घरे फोडत धुमाकूळ घातला आहे. शहरातील सुजाण नागरिकांच्या वस्ती असलेल्या गजानन नगर भागात हा प्रकार घडल्याने नायगाव पोलिसांना अप्रत्यक्ष पणे चोरट्याने आवाहन दिलेले असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार २० नाव्हेंबर च्या रात्री घडला. तर काही दिवसांपूर्वी माणिक नगर व सहयोग नगरमध्ये घरे फोडल्याची व …

The post नांदेड : चोरट्यांनी नायगाव शहरात एकाच रात्रीत ४ घरे फोडली appeared first on पुढारी.

Go to Source