‘जमीन हादरली, २८ व्या मजल्यावर..’, जपानमधील भूकंपात राजामौली…

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध चित्रपट निर्माते एस एस राजामौली आणि त्यांचा मुलगा एस एस कार्तिकेय जपानमध्ये आलेल्या भूकंपात थोडक्यात बचावले. (S S Rajamouli ) गुरुवार, २१ मार्च रोजी जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ५.३ रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता होती. एस एस कार्तिकेयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने आपल्या स्मार्टवॉचमध्ये भूकंप अलर्ट … The post ‘जमीन हादरली, २८ व्या मजल्यावर..’, जपानमधील भूकंपात राजामौली… appeared first on पुढारी.
‘जमीन हादरली, २८ व्या मजल्यावर..’, जपानमधील भूकंपात राजामौली…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध चित्रपट निर्माते एस एस राजामौली आणि त्यांचा मुलगा एस एस कार्तिकेय जपानमध्ये आलेल्या भूकंपात थोडक्यात बचावले. (S S Rajamouli ) गुरुवार, २१ मार्च रोजी जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ५.३ रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता होती. एस एस कार्तिकेयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने आपल्या स्मार्टवॉचमध्ये भूकंप अलर्ट दाखवलं आणि काही वेळातच ५.३ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. राजामौली यांच्या मुलाने सांगितले की, ज्यावेळी भूकंप आला तिथे त्यावेळी RRR ची संपूर्ण टीम इमारतीच्या २८ व्या मजल्यावर होती. (S S Rajamouli )
SS Karthikeya ने X वर फोटो शेअर करत लिहिले, ‘आता-आता जपानमध्ये शक्तीशाली भूकंपाचा धक्का जाणवला. आम्ही २८ व्या मजल्यावर होतो. जमीन हळूहळू हादरू लागली. आम्हीला हे जाणवू लागले की, येथे भूकंप आहे. मी भीतीने आरडाओरडा करणार होतो. पण, आमच्या आसपास जे जपानी लोक होते, त्यांना फरक पडला नाही. ते अशा प्रकारे प्रतिक्रिया देत होते, जसे की पाऊस होणार आहे.’

Felt a freaking earthquake in Japan just now!!!
Was on the 28th floor and slowly the ground started to move and took us a while to realise it was an earthquake. I was just about to panic but all the Japanese around did not budge as if it just started to rain!! 😅😅😅😅😅… pic.twitter.com/7rXhrWSx3D
— S S Karthikeya (@ssk1122) March 21, 2024

Latest Marathi News ‘जमीन हादरली, २८ व्या मजल्यावर..’, जपानमधील भूकंपात राजामौली… Brought to You By : Bharat Live News Media.