जपानच्या समुद्रात दक्षिण कोरियाचा रासायनिक टँकर उलटल्याने आठ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियाचा ध्वज असलेला टँकर आज (दि. २०) जपानजवळ खडबडीत समुद्रात कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. (South Korean-flagged Tanker) दक्षिण कोरियाचा एक रासायनिक टँकर आज (दि. २०)  नैऋत्य जपानमधील यामागुची भागातील सागरी भागात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. अलजझिराने दिलेल्या माहितीनुसार, … The post जपानच्या समुद्रात दक्षिण कोरियाचा रासायनिक टँकर उलटल्याने आठ जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.

जपानच्या समुद्रात दक्षिण कोरियाचा रासायनिक टँकर उलटल्याने आठ जणांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियाचा ध्वज असलेला टँकर आज (दि. २०) जपानजवळ खडबडीत समुद्रात कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. (South Korean-flagged Tanker)
दक्षिण कोरियाचा एक रासायनिक टँकर आज (दि. २०)  नैऋत्य जपानमधील यामागुची भागातील सागरी भागात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. अलजझिराने दिलेल्या माहितीनुसार, या समुद्री टँकरमधील आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर दोघे जण बेपत्ता आहेत. सुदैवाने एक क्रू मेंबर बचावला  आहे. राजधानी टोकियोपासून सुमारे 1,000 किमी (620 मैल) अंतरावर, नैऋत्य जपानच्या होन्शू मुख्य बेटाच्या अगदी जवळ ही घटना घडली.

 

View this post on Instagram

 
A post shared by Al Jazeera English (@aljazeeraenglish)

हेही वाचा
 
Latest Marathi News जपानच्या समुद्रात दक्षिण कोरियाचा रासायनिक टँकर उलटल्याने आठ जणांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.