ऐन लग्नसराईत सोने महागले! दराचा नवा उच्चांक, पहिल्यांदाच ६६ हजारांजवळ

Bharat Live News Media ऑनलाईन : ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात तेजी कायम असून आज बुधवारी सोने दराने सर्वकालीन उच्चांक गाठला. शुद्ध सोन्याचा दर आज प्रति १० ग्रॅम ६५,७९५ रुपयांवर खुला झाला. काल मंगळवारी सोन्याचा दर ६५,५८९ रुपयांवर बंद झाला होता. आज सोन्याच्या दरात २०८ रुपयांची वाढ दिसून आली. याआधी ११ मार्च रोजी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६५,६४६ रुपयांवर गेला होता. आता सोने ६६ हजारांजवळ पोहोचले आहे. तसेच चांदीच्या दर प्रति किलो ७३,८५९ रुपयांवर खुला झाला आहे. (Gold Rate Today)
#Gold and #Silver Opening #Rates for 20/03/2024
For more details contact: Saurabh +91 9004120120 / 022- 49098950 / 022- 49098960
Follow us on Twitter : https://t.co/lXovVzbVEI
Follow us on Instagram : https://t.co/ZOr2uGjPPE
Follow us on Facebook : https://t.co/9tJn571sBM… pic.twitter.com/iMqxEDeehz
— IBJA (@IBJA1919) March 20, 2024
The post ऐन लग्नसराईत सोने महागले! दराचा नवा उच्चांक, पहिल्यांदाच ६६ हजारांजवळ appeared first on Bharat Live News Media.
