जम्मू-काश्मीरमध्‍ये चकमकीत 2 जवान शहीद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज ( दि.२२) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 2 जवान शहीद झाल्‍याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. धर्मसालच्या बाजीमल भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी बुधवारी शोध मोहीम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला.दरम्‍यान, जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून 2 पिस्तूल, 4 … The post जम्मू-काश्मीरमध्‍ये चकमकीत 2 जवान शहीद appeared first on पुढारी.

जम्मू-काश्मीरमध्‍ये चकमकीत 2 जवान शहीद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज ( दि.२२) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 2 जवान शहीद झाल्‍याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.
धर्मसालच्या बाजीमल भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी बुधवारी शोध मोहीम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला.दरम्‍यान, जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून 2 पिस्तूल, 4 मॅगझिन, 2 फिलर मॅगझिन आणि 8 ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही दहशतवाद्यांना 21 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. मुमताज अहमद लोन आणि जहांगीर अहमद लोन हे कुपवाडा येथील त्रेहगाम येथील रहिवासी आहेत. येथे दोन दहशतवादी लपल्याची बातमी आहे. अजूनही चकमक सुरूच असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

Rescue operations intensified at Silkyara tunnel collapse site; horizontal pipe inserted up to 42 metres: Govt statement
— Press Trust of India (@PTI_News) November 22, 2023

The post जम्मू-काश्मीरमध्‍ये चकमकीत 2 जवान शहीद appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज ( दि.२२) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 2 जवान शहीद झाल्‍याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. धर्मसालच्या बाजीमल भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी बुधवारी शोध मोहीम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला.दरम्‍यान, जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून 2 पिस्तूल, 4 …

The post जम्मू-काश्मीरमध्‍ये चकमकीत 2 जवान शहीद appeared first on पुढारी.

Go to Source