ठाकरे गटाला धक्का : आमदार वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ठाकरे गटाचे माजी आमदार रवींद्र वायकर यांनी आज ( दि.१०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी हा पक्षप्रवेश केला.
Latest Marathi News ठाकरे गटाला धक्का : आमदार वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.
