मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा फोन

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा दक्षिण मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, “मुंबईत मोठी घटना होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते. यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्‍यान पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन … The post मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा फोन appeared first on पुढारी.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा फोन

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा दक्षिण मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, “मुंबईत मोठी घटना होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते. यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती.
दरम्‍यान पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीसांना दिल्या आहेत.
हेही वाचा :

विवाह झाला याचा अर्थ महिलेने पालकांचे घर नाकारले असे नाही : मद्रास उच्‍च न्‍यायालय 
Salman Khan IFFI : भरगर्दीत सलमानने घेतला ‘तिचा’ किस, बघता क्षणी व्हिडिओ व्हायरल

Uttarkashi Tunnel Rescue : बोगद्यातील खोदकामाला वेग, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री धामींकडून घेतला आढावा

The post मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा फोन appeared first on पुढारी.

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा दक्षिण मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, “मुंबईत मोठी घटना होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते. यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्‍यान पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन …

The post मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा फोन appeared first on पुढारी.

Go to Source