जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात आज (दि.२२) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. दोन दहशतवादी जाळ्यात अडकल्याचे माहिती मिळत आहे. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त दलाने जिल्ह्यातील बाजीमाल भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केल्यानंतर ही चकमक सुरू झाली. हेही वाचा :  शाळांमध्ये शिकवले जावे रामायण- महाभारत! NCERT पॅनेल बोगद्यातील खोदकामाला वेग, पंतप्रधान … The post जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक appeared first on पुढारी.

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात आज (दि.२२) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. दोन दहशतवादी जाळ्यात अडकल्याचे माहिती मिळत आहे.
लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त दलाने जिल्ह्यातील बाजीमाल भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केल्यानंतर ही चकमक सुरू झाली.
हेही वाचा : 

शाळांमध्ये शिकवले जावे रामायण- महाभारत! NCERT पॅनेल
बोगद्यातील खोदकामाला वेग, पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा
“मला थांबवणारा अजून जन्‍माला आलेला नाही…” ओवेसींची थेट पोलिसांनाच धमकी
अडकलेल्या मजुरांशी व्हिडीओ संपर्क साधण्यात यश; दहा दिवसांनी दिसले 41 जणांचे चेहरे

The post जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात आज (दि.२२) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. दोन दहशतवादी जाळ्यात अडकल्याचे माहिती मिळत आहे. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त दलाने जिल्ह्यातील बाजीमाल भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केल्यानंतर ही चकमक सुरू झाली. हेही वाचा :  शाळांमध्ये शिकवले जावे रामायण- महाभारत! NCERT पॅनेल बोगद्यातील खोदकामाला वेग, पंतप्रधान …

The post जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक appeared first on पुढारी.

Go to Source