गौतम गंभीरची शाहरुखच्या ‘केकेआर’मध्ये वापसी

पुढारी ऑनलाईन : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर २०२४ च्या आगामी आयपीएल हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मेंटर असणार आहे. याआधी गौतम गंभीरने लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटर म्हणून काम पाहिले आहे. आता लखनौ संघाचे मेंटर पद त्याने सोडले आहे. आता तो कोलकाता नाइट रायडर्सशी जोडला गेला आहे. (Gautam Gambhir KKR Mentor IPL 2024) … The post गौतम गंभीरची शाहरुखच्या ‘केकेआर’मध्ये वापसी appeared first on पुढारी.
गौतम गंभीरची शाहरुखच्या ‘केकेआर’मध्ये वापसी


पुढारी ऑनलाईन : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर २०२४ च्या आगामी आयपीएल हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मेंटर असणार आहे. याआधी गौतम गंभीरने लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटर म्हणून काम पाहिले आहे. आता लखनौ संघाचे मेंटर पद त्याने सोडले आहे. आता तो कोलकाता नाइट रायडर्सशी जोडला गेला आहे. (Gautam Gambhir KKR Mentor IPL 2024)
२०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल जिंकले तेव्हा गौतम गंभीर कर्णधार होता.

Welcome home, mentor @GautamGambhir! 🤗
Full story: https://t.co/K9wduztfHg#AmiKKR pic.twitter.com/inOX9HFtTT
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 22, 2023

Welcome back to the Fam, @GautamGambhir! 💜#AmiKKR #SRK #GautamGambhir pic.twitter.com/Lsxa8EpF10
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 22, 2023

The post गौतम गंभीरची शाहरुखच्या ‘केकेआर’मध्ये वापसी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर २०२४ च्या आगामी आयपीएल हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मेंटर असणार आहे. याआधी गौतम गंभीरने लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटर म्हणून काम पाहिले आहे. आता लखनौ संघाचे मेंटर पद त्याने सोडले आहे. आता तो कोलकाता नाइट रायडर्सशी जोडला गेला आहे. (Gautam Gambhir KKR Mentor IPL 2024) …

The post गौतम गंभीरची शाहरुखच्या ‘केकेआर’मध्ये वापसी appeared first on पुढारी.

Go to Source