ठाणे : लिंक ओपन करताच खात्यातून गायब झाले पाच लाख रुपये

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील अलमेडा रोड परिसरात राहणार्‍या एका 74 वर्षीय जेष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी व्हाट्सएप कॉल करून बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे अकाउंट अपडेट करावे लागणार असल्याची बतावणी केली. त्यानंतर मोबाईलवर एक लिंक ओपन करण्यास भाग पाडले. मोबाईलवर ही लिंक ओपन करताच जेष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून काही वेळेतच तब्बल 5 लाख 29 हजार … The post ठाणे : लिंक ओपन करताच खात्यातून गायब झाले पाच लाख रुपये appeared first on पुढारी.

ठाणे : लिंक ओपन करताच खात्यातून गायब झाले पाच लाख रुपये

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील अलमेडा रोड परिसरात राहणार्‍या एका 74 वर्षीय जेष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी व्हाट्सएप कॉल करून बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे अकाउंट अपडेट करावे लागणार असल्याची बतावणी केली. त्यानंतर मोबाईलवर एक लिंक ओपन करण्यास भाग पाडले. मोबाईलवर ही लिंक ओपन करताच जेष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून काही वेळेतच तब्बल 5 लाख 29 हजार रुपये ऑनलाईन लंपास करण्यात आले. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे.
अलमेडा रोड परिसरात राहणार्‍या 74 वर्षीय जेष्ठ नागरिक यांना 17 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी एका अनोळखी मोबाइलधारकाने व्हाट्सएप कॉल करून आपण अ‍ॅक्सिस बँकेच्या केवायसी डिपार्टमेंट मधून बोलत असल्याचा बहाणा केला. तुमचे अकाउंट अपडेट करावे लागेल असे सांगून केवायसी करण्यासाठी पॅनकार्ड डिटेल्स घेतली. त्यानंतर एक लिंक जेष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर पाठवून ती ओपन करून ओके करण्यास सांगितले. ही लिंक ओपन केली असता त्यांचे बँक खात्यातून 5 लाख 29 हजार रुपये परस्पर ऑनलाईन वळते केले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे जेष्ठ नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. नौपाडा पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

The post ठाणे : लिंक ओपन करताच खात्यातून गायब झाले पाच लाख रुपये appeared first on पुढारी.

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील अलमेडा रोड परिसरात राहणार्‍या एका 74 वर्षीय जेष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी व्हाट्सएप कॉल करून बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे अकाउंट अपडेट करावे लागणार असल्याची बतावणी केली. त्यानंतर मोबाईलवर एक लिंक ओपन करण्यास भाग पाडले. मोबाईलवर ही लिंक ओपन करताच जेष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून काही वेळेतच तब्बल 5 लाख 29 हजार …

The post ठाणे : लिंक ओपन करताच खात्यातून गायब झाले पाच लाख रुपये appeared first on पुढारी.

Go to Source