
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनी अनेक रिॲलिटी शोचा चेहरा बनली आहे. (Sunny Leone) “ग्लॅम फेम सीझन 1″ची ती जज बनली आहे. सनी या आगामी शोसह पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. ईशा गुप्ता आणि नील नितीन मुकेश यांच्यासोबत ती या शोला जज करणार आहेत. या शोमध्ये डब्बू रत्नानी, रोहित खंडेलवाल, दिनेश शेट्टी आणि संतोषी शेट्टी यांच्यासह काही प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. ग्लॅम फेम शो आणि जिओ सिनेमाच्या सोशल मीडियावरून यांनी हे वृत्त दिले आहे. (Sunny Leone)
संबंधित बातम्या-
Rakul Preet Wedding : रकुल प्रीत सिंह -जॅकी भगनानीचे प्री-वेडिंग फोटो व्हायरल
‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची! रमेश वाणी तृतीयपंथी भूमिकेत
Mega Exclusive Pathaan 2 : शाहरुख इज कम बॅक! दीपिका पादुकोन धुमाकूळ घालायला तयार
ग्लॅम फेम शो हे ग्लॅम फॅशनच्या जगात ठसा उमटवू इच्छिणाऱ्या आणि जागतिक स्तरावर लोकांना व्यासपीठ मिळवून देणार आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने सनी लिओनीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात असे म्हटले आहे की, “ग्लॅम फेम सीझन – 1 जज.”
View this post on Instagram
A post shared by Glam Fame (@glamfameshow)
View this post on Instagram
A post shared by Glam Fame (@glamfameshow)
Latest Marathi News सनी लिओनी “ग्लॅम फेम सीझन १ ची होणार परीक्षक Brought to You By : Bharat Live News Media.
