सूर्यकुमार यादव भारताचा नवा कर्णधार; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या टी २० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. २३ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन … The post सूर्यकुमार यादव भारताचा नवा कर्णधार; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा appeared first on पुढारी.

सूर्यकुमार यादव भारताचा नवा कर्णधार; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या टी २० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. २३ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार

🚨 NEWS 🚨#TeamIndia’s squad for @IDFCFIRSTBank T20I series against Australia announced.
Details 🔽 #INDvAUShttps://t.co/2gHMGJvBby
— BCCI (@BCCI) November 20, 2023

The post सूर्यकुमार यादव भारताचा नवा कर्णधार; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या टी २० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. २३ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन …

The post सूर्यकुमार यादव भारताचा नवा कर्णधार; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा appeared first on पुढारी.

Go to Source