तू चाल पुढे मालिकेत सेंजाली मसंद साकारतेय जेनिफर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुंदर आणि मादक अभिनेत्री सेंजाली राजीव मसंद ही मूळची मूळची वेळणेश्वर, गुहागर येथील. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी आणि हिंदी चित्रपट आणि मालिका सृष्टीत काम करत आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची नितांत आवड असलेल्या सेंजालीला का रे दुरावा, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, गाव एक भानगडी अनेक अशा अनेक मालिकांमध्ये आव्हानात्मक भूमिका करायला मिळाल्या. … The post तू चाल पुढे मालिकेत सेंजाली मसंद साकारतेय जेनिफर appeared first on पुढारी.

तू चाल पुढे मालिकेत सेंजाली मसंद साकारतेय जेनिफर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुंदर आणि मादक अभिनेत्री सेंजाली राजीव मसंद ही मूळची मूळची वेळणेश्वर, गुहागर येथील. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी आणि हिंदी चित्रपट आणि मालिका सृष्टीत काम करत आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची नितांत आवड असलेल्या सेंजालीला का रे दुरावा, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, गाव एक भानगडी अनेक अशा अनेक मालिकांमध्ये आव्हानात्मक भूमिका करायला मिळाल्या. फुलपाखरू मालिकेतील मनजोगत्या भूमिकेनंतर आता सेंजालीला तू चाल पुढे ह्या मालिकेतील जेनिफर साकारण्याची संधी मिळालेली आहे.
संबंधित बातम्या –

Jane Dipika Garrett : कशाची लाज? प्लस साईज मॉडेल जेव्हा रॅम्पवर उतरते
Tiger 3 : कॅटरिना कैफ-सलमान खानचे नवे गाणे ‘रुआन’ चर्चेत (Video)
जाऊ बाई गावात नव्या रिॲलिटी शोमध्ये ‘लेडी डॉन आणि पापा की परीचं’ गावरान धुमशान

जेनिफर ही भूमिका खूप छान असल्याचे ती म्हणते. जेनिफर ही अशी एक मैत्रीण आहे, जी सदैव अश्विनीच्या पाठीशी उभी असते. ती म्हणते, “अनुभव सांगायचा, तर मला अनेक रसिकांनी विचारलं की, तू खरंच कॅथॉलिक आहेस का? अशा प्रतिक्रिया येतात तेव्हा आपण भूमिकेला खरोखर न्याय दिल्याचं समाधान मिळतं. हे सर्व रसिकांच्या प्रेमामुळं शक्य होतं. त्यामुळं विविध प्रकारच्या भूमिका करण्याची प्रेरणा मिळते.”

 

View this post on Instagram

 
A post shared by Senjali_sona ✨🌟 (@senjali_masand)

 

View this post on Instagram

 
A post shared by Senjali_sona ✨🌟 (@senjali_masand)

The post तू चाल पुढे मालिकेत सेंजाली मसंद साकारतेय जेनिफर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुंदर आणि मादक अभिनेत्री सेंजाली राजीव मसंद ही मूळची मूळची वेळणेश्वर, गुहागर येथील. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी आणि हिंदी चित्रपट आणि मालिका सृष्टीत काम करत आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची नितांत आवड असलेल्या सेंजालीला का रे दुरावा, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, गाव एक भानगडी अनेक अशा अनेक मालिकांमध्ये आव्हानात्मक भूमिका करायला मिळाल्या. …

The post तू चाल पुढे मालिकेत सेंजाली मसंद साकारतेय जेनिफर appeared first on पुढारी.

Go to Source