Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अक्षय कुमार लवकरच ‘शंभू’ गाण्याच्या माध्यमातून आपल्या आवाजाची जादू पसरवणार आहे. (Akshay Kumar ) या गाण्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Akshay Kumar)
संबंधित बातम्या –
Salman-Sandeep Reddy Vanga : शाहिद, रणबीरनंतर आता संदीप वांगा सलमानसोबत बनवणार डार्क ॲक्शन थ्रिलर!
Poonam Pandey is alive : ‘या’ ८ चित्रपटात पूनम पांडेचे भरभरून बोल्ड सीन, तरीही फ्लॉप
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया धर्मा एंटरटेनमेंटच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार
अक्षय कुमारने जारी केला टीजर
अक्षय कुमारने आपल्या अधिकृत एक्स हँडलमधून गाण्याचे टीजर जारी केलं आहे. शनिवारी अभिनेता अक्षयने एक्स अकऊंटवर गाण्याची झलक शेअर करत लिहिलं… ”जय महाकाल, शंभू गाण्याचा व्हिडिओ ५ फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे.” जय महाकाल 🙏🏻 “SHAMBHU” song video releasing on 5th February, 2024. #Shambhu
अक्षयने गायले गाणे
या गाण्यात अक्षय कुमार भगवान शिवची भक्ती करताना दिसणार आहे. गाण्याच्या टीजरमध्ये अभिनेता अक्षयचा लूक फॅन्सना खूप आवडत आहे. हे गाणे स्वत: अक्षयने गायले आहे. सुधीर यदुवंशी आणि विक्रम मोन्ट्रोसेनेदेखील हे गाणे गायले आहे. गाण्याचे कम्पोजर विक्रम आहेत. दिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केलं आहे.
जय महाकाल 🙏🏻
“SHAMBHU” song video releasing on 5th February, 2024. #Shambhu pic.twitter.com/3eGZo70tiV
— Akshay Kumar (@akshaykumar) February 3, 2024
Latest Marathi News अक्षयच्या ‘शंभू’ची पहिली झलक, ‘अक्की’ने दिला जादुई आवाज Brought to You By : Bharat Live News Media.