मृत्यूचा बनाव केल्याने पूनम पांडेवर टीकास्त्र, दिग्गजांनी ओढले ताशेरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री पूनम पांडे जिवंत आहे आणि सुरक्षित आहे. तिचा आपल्या मृत्यूचा बनाव आज उघडकीस आला आहे. या प्रकरणी कॉमेडियन सुनील पाल, टीव्ही क्वीन एकता कपूर आणि अभिनेते अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित बातम्या – Akshay Kumar : अक्षय कुमारच्या ‘शंभू’ची पहिली झलक, ‘अक्की’ने दिला जादुई आवाज Salman-Sandeep Reddy Vanga … The post मृत्यूचा बनाव केल्याने पूनम पांडेवर टीकास्त्र, दिग्गजांनी ओढले ताशेरे appeared first on पुढारी.

मृत्यूचा बनाव केल्याने पूनम पांडेवर टीकास्त्र, दिग्गजांनी ओढले ताशेरे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री पूनम पांडे जिवंत आहे आणि सुरक्षित आहे. तिचा आपल्या मृत्यूचा बनाव आज उघडकीस आला आहे. या प्रकरणी कॉमेडियन सुनील पाल, टीव्ही क्वीन एकता कपूर आणि अभिनेते अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संबंधित बातम्या –

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या ‘शंभू’ची पहिली झलक, ‘अक्की’ने दिला जादुई आवाज

Salman-Sandeep Reddy Vanga : शाहिद, रणबीरनंतर आता संदीप वांगा सलमानसोबत बनवणार डार्क ॲक्शन थ्रिलर!

Poonam Pandey is alive : ‘या’ ८ चित्रपटात पूनम पांडेचे भरभरून बोल्ड सीन, तरीही फ्लॉप

pic.twitter.com/hh09eE504i
— Sunil Pal Comedian (@iSunilPal) February 3, 2024

सुनील पाल म्हणाले, ‘मित्रो पूनम पांडे जिवंत आहे, हे ऐकून खूप आनंद झाला. चांगलं वाटलं. परमेश्वर तिला दीर्घायुष्य देवो. पण, या प्रकारे सर्व्हायकल कॅन्सरच्या प्रती जागृती करणे काही लोकांना चांगलेही वाटत आहे तर काही लोकांना वईटदेखील. थोडीसी पब्लिसिटी आणि अटेंशनसाठी असा प्रकार करणे, मला चांगलं वाटलं नाही. पुनर्जन्माच्या शुभेच्छा’.
अनुपम खैर यांनी ट्विट करत अभिनेत्रीच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं होतं. आता सत्य समोर आळ्यानंतर त्यांनी आपली पोस्ट डिलिट केली. त्यांनी अभिनेत्री पूनमचा फोटो पोस्ट करत लिहिले-मी पूनम पांडेला अजिबात ओळखत नव्हतो. पण, इतक्या कमी वयात तिचा मृत्यू झाला, हे ऐकून मला खूप दु:ख झालं आहे.
टीव्ही क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor) ने पूनम पांडेवर ताशेरे ओढले आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

 

View this post on Instagram

 
A post shared by HAUTERRFLY | A Fork Media Group Co. (@hauterrfly)

 

View this post on Instagram

 
A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

Latest Marathi News मृत्यूचा बनाव केल्याने पूनम पांडेवर टीकास्त्र, दिग्गजांनी ओढले ताशेरे Brought to You By : Bharat Live News Media.