पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक म्हणून अनुपमा सिदनाळे यांची नेमणूक
पुलाची शिरोली प्रतिनिधी
पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक म्हणून सौ. अनुपमा सिदनाळे यांची नेमणूक झाली आहे. त्या सोमवारी हजर होण्याची शक्यता आहे.
ए.वाय.कदम यांच्या जागी सिदनाळे यांची अचानक झालेली नेमणूक व कदम न येण्याचे कारण काय? याबाबत अधिकारी, कर्मचारी, लोक प्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्यात बेबंदशाही, अरेरावीची भाषा,मनमानी कारभार ? अशी अनेक प्रकारची ग्रामस्थांच्यातून उलट सुलट चर्चा सुरू आहे. याबाबत कदम यांचेशी संपर्क साधला पण संपर्क होवू शकला नाही.सिदनाळे या निलेवाडी येथे सध्या कार्यरत आहेत. त्यांनी सहा वर्षापूर्वी शिरोलीचा पदभार स्विकारला होता. पण त्यावेळी त्यांनी अत्यल्प वेळ कामकाज पाहीले होते.
Home महत्वाची बातमी पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक म्हणून अनुपमा सिदनाळे यांची नेमणूक
पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक म्हणून अनुपमा सिदनाळे यांची नेमणूक
पुलाची शिरोली प्रतिनिधी पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक म्हणून सौ. अनुपमा सिदनाळे यांची नेमणूक झाली आहे. त्या सोमवारी हजर होण्याची शक्यता आहे. ए.वाय.कदम यांच्या जागी सिदनाळे यांची अचानक झालेली नेमणूक व कदम न येण्याचे कारण काय? याबाबत अधिकारी, कर्मचारी, लोक प्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्यात बेबंदशाही, अरेरावीची भाषा,मनमानी कारभार ? अशी अनेक प्रकारची ग्रामस्थांच्यातून उलट सुलट चर्चा […]