‘उगाच सुपरहिरो म्हणत नाही’, अमिताभ बच्चन यांच्या त्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मने
Anant Ambani Wedding: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ यांचे कृत्य पाहून नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.