हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही! अंगावर काटा आणणारा ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!
Dharmaveer 2 Trailer Out: ‘आपल्या संघटनेचा माज आहे तो भगवा रंग’ या वाक्यापासून सुरू होणारा ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा ट्रेलर पहिल्या फ्रेमपासूनच प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.