Kalki 2898 AD Review: प्रभास आणि दीपिकाचा ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट कसा आहे? वाचा रिव्ह्यू
Kalki 2898 AD Review: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पादूकोणचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट कसा आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. वाचा सिनेमाचा रिव्ह्यू