हात मोडला तरी ऐश्वर्या एकटीच… अभिषेक बच्चन कुठे गेला? खरंच दोघांमध्ये दुरावा? चाहत्यांना पडलाय प्रश्न

आई वृंदा राय यांच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन या दोघांनीही ब्लॅक आउटफिटमध्ये हजेरी लावली होती. अभिनेत्री जखमी हातासह फोटोसाठी पोज देताना दिसली.