Sajid Khan: मी जिवंत आहे; ‘मदर इंडिया’मधील अभिनेत्याच्या निधनानंतर दिग्दर्शक साजिद खानचा व्हिडीओ व्हायरल

Sajid Khan Video Viral: ‘मदर इंडिया’मधील अभिनेते साजिद खान यांच्या निधनानंतर दिग्दर्शक साजिद खानने व्हिडीओ शेअर करत मी जिवंत आहे असे म्हटले आहे.