लग्नानंतर अभिजीत सावंतने डेटिंग ॲप टिंडरवर बनवले अकाऊंट, म्हणाले- २-३ महिला…
अभिजीत सावंतने शिल्पासोबत २००७ मध्ये लग्न केले होते. लग्नापूर्वी हे दोघे एकमेकांना ओळखत होते. एका मुलाखतीत अभिजीतने सांगितले होते की, दोघेही एकाच कॉलनीत राहत होते आणि एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते.