शो हिंदी पण गाजवतायत मराठी कलाकार! ‘मॅडनेस माचायेंगे’ कुशल, हेमांगी, गौरवनंतर आता सागर कारंडेची एन्ट्री

मराठी मनोरंजन विश्वातील तीन मातब्बर विनोदी कलाकार महाराष्ट्राच्या हिंदी प्रेक्षकांना हसवत असताना आता प्रेक्षकांना आता सागर कारंडेच्या रूपाने आणखी एक धमाल सरप्राईज मिळालं आहे.