अमिताभ बच्चन यांच्यासारखा चेहरा; मालिका विश्वातही गाजले! अभिनेते फिरोज खान यांच्या निधनामुळे शोककळा

‘भाभीजी घर पर है’ फेम अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसणारे अभिनेते फिरोज खान यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.