Gabbar in Sholay : ‘शोले’मध्ये गब्बरसिंहची भूमिका करायला ‘या’ अभिनेत्याने दिला होता नकार; नंतर झाला पश्चाताप
Gabbar sing role in Sholay : ‘शोले’ चित्रपटात सर्वाधिक गाजलेल्या भूमिकेपैकी एक म्हणजे खलनायक ‘गब्बरची भूमिका होय. अमजद खानला गब्बरची भूमिका अनवधानाने मिळाली होती, अशी माहिती दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी दिली.