नाटकासाठी पडदा उघडला अन् झुरळांनी धुमाकूळ घातला! अतुल परचुरेंचा भन्नाट किस्सा ऐकलात का?

अतुल परचुरे हे झुरळांना प्रचंड घाबरतात. अशाच एका नाटकादरम्यान त्यांना झुरळांशी कशा प्रकारे सामना करावा लागला होता, याचा एक गमतीशीर किस्सा त्यांनी यावेळी प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.