राजवीर आणि मयूरीचा पार पडणार लग्नसोहळा! ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत रंजक वळण
‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या सोनी वाहिनीवरील मालिकेत आता रंजक वळण आले आहे. या मालिकेत आता राजवीर आणि मयूरीची लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे.