Bigg Boss OTT 3: पहिली की दुसरी? युट्युबर अरमान मलिकचं कोणत्या पत्नीवर आहे अधिक प्रेम? खुद्द बायकोनेच सांगितलं सत्य!
Bigg Boss OTT 3: या शोमध्ये आता अवघे ७ स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या घरात नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे.