संध्याकाळची मालिका दुपारी बघितली जाईल का? ‘आई कुठे काय करते’च्या बदललेल्या वेळेवर ‘अनिरुद्ध’ म्हणतो…
इतके वर्ष दररोज संध्याकाळी प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता वेळ बदलल्यामुळे प्रेक्षकांवर याचा काय परिणाम झाला, या संदर्भात ‘अनिरुद्ध’ने एक पोस्ट शेअर केली आहे.