अर्जुन आणि सायलीने रचला नवा डाव; प्रिया पुरती अडकणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये रंजक वळण

अर्जुन आणि सायलीने रचला नवा डाव; प्रिया पुरती अडकणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये रंजक वळण

सायली आणि अर्जुन आता आश्रम खुनाच्या केसमध्ये महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते एका फोन नंबरवर फोन करून खोटं नाटक रचणार आहेत.