प्रेमकहाणी की भयानक गुन्ह्याचा उलगडा? ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून उलगडणार मोठं कोडं! ‘या’ दिवशी होणार रिलीज

प्रेम कहाणी सोबतच सध्याच्या दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणारं कथानक असलेला ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपट सध्या चर्चेत आहे.