नरक चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा

श्रीकृष्णाने जसा नरकासुराचा केला नाश,

तसाच तुमच्या सर्व दुःखांचा होवो नाश;

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असो!

नरक चतुर्दशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

नवा प्रकाश, नवी आशा

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

दिव्यांच्या प्रकाशात आनंद साजरा करा

नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो

आपणास सुख-समृद्धी लाभो

शुभ नरक चतुर्दशी