आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 2 तरुणांना अटक, 2 मैत्रिणीचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले

Youth arrested for inciting 2 girls to commit suicide : येथील दोन मैत्रिणींच्या आत्महत्येप्रकरणी नुकतेच पोलिसांनी 2 तरुणांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मंगळवारी या दलित मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 2 तरुणांना अटक, 2 मैत्रिणीचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले

Youth arrested for inciting 2 girls to commit suicide : येथील दोन मैत्रिणींच्या  आत्महत्येप्रकरणी नुकतेच पोलिसांनी 2 तरुणांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मंगळवारी या दलित मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

 

पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी प्रेमीयुगुलांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दीपक रा.भैंसर धरमपूर आणि पवन रा.भगौतीपूर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 नुसार गुन्हा दाखल केला. 

 

त्यांनी सांगितले की कोतवाली कायमगंज पोलिसांनी आरोपी दीपक आणि पवनला अटक केली आहे. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, आरोपी तरुण या मुलींशी बोलायचे. 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीच्या दिवशी गावातीलच दुर्गा मंदिरात कार्यक्रम होता, त्यात दोघी मैत्रिणी गेल्या होत्या आणि घरी परतलेच नाहीत.

 

पोलिसांनी घटनास्थळावरून तरुणीकडून एक मोबाईल फोन आणि मोबाईल सिम जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. तपासादरम्यान या मुलींचे आरोपी तरुणाशी संभाषण झाल्याचे वास्तव समोर आले.

Edited By – Priya Dixit 

 

Go to Source