Zombie Deer Disease: झोम्बी हरिण रोग मानवांसाठी धोकादायक आहे का? शास्त्रज्ञांच्या उत्तराने निर्माण झाली नवी भीती!
Health Care: झोम्बी डीअर डिसीज हा आजार सध्या हरणांमध्ये होत आहे, मात्र त्याचा संसर्ग मानवांमध्येही पसरण्याबद्दल शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केली आहे.