New Serial: यापेक्षा छोटा भीम कार्टून बरे; ‘शिवा’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

Shiva New Serial: ‘शिवा’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून तो पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.