अमोलमुळे अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार? ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत मोठा ट्विस्ट

‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मालिकेवर नेटकऱ्यांनी देखील निशाणा साधला होता. त्यानंतर आता मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे.