Zakir Hussain : ज्यावर कोणताच उपचार नाही, अशा आजाराने घेतला झाकिर हुसेन यांचा जीव! जाणून घ्या या आजारबद्दल…

Idiopathic Pulmonary Fibrosis Disease : प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन झाले. त्यांना इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस असल्याचे निदान झाले होते. हा आजार काय आहे हे माहीत आहे का?