घरात सीसीटीव्ही बसवण्याआधी तुम्हाला या तांत्रिक गोष्टी माहित असणे आवश्यक!

घरगुती सुरक्षेपासून ते मुलांवर लक्ष ठेवण्यापर्यंत आणि वन्यप्राण्यांची दहशत टाळण्यासाठी काही भागात आता सीसीटीव्हीचा वापर भारतात केला जात आहे. तुम्हीही तुमच्या घरासाठी सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काळात काय लक्षात ठेवावं, हे स्वाती गौर सांगत आहेत.