Diabetes Care: रात्री झोपताना जाणवतात ही लक्षणं? सावध व्हा! असू शकतात मधुमेहाची धोक्याची चिन्हं
Diabetes Signs: मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. अशावेळी रात्री झोपताना ही लक्षणं जाणवत असतील तर सावध व्हा. कारण ती मधुमेहाची धोक्याची चिन्हं असू शकतात.