Yoga Mantra: सांधेदुखीने वैताग आलाय, औषधानेही फरक नाही? घरी करा ५ योगासने मिळेल आराम
Joint Pain Exercises: लोक सहसा सांधेदुखीकडे दुर्लक्ष करतात किंवा वेदना जाणवत असताना पेनकिलर घेतात. ज्यामुळे दुखण्यापासून तात्काळ आराम मिळतो. पण या औषधांचेही वेगवेगळे दुष्परिणाम होतात.