Yoga Mantra: डिप्रेशनमध्ये टॉनिकचे काम करतील ‘ही’ २ योगासनं! तणाव दूर करण्यासाठी ‘असा’ करा सराव
Yoga Asanas To Boost Mental Health: जर तुम्हीही तणाव, नैराश्य किंवा चिंता यासारख्या कोणत्याही समस्येने त्रस्त असाल, तर ही २ योगासने तुम्हाला तुमच्या समस्येवर मात करण्यास मदत करू शकतात.