Yoga Mantra: हिवाळ्याच उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी करा विरासन, मिळतात हे फायदे
Yoga for High Blood Pressure: आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासन खूप महत्त्वाचे मानले जातात. तज्ज्ञांच्या मते विरासन हा नैराश्यासाठी एक चमत्कारी योग मानला गेला आहे. विरासन केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात आणि ते करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.