Yoga Mantra: गाडी बसल्यावर उलट्या सुरु होतात? मोशन सिकनेस टाळण्यासाठी फायदेशीर आहे शून्य मुद्रा
Yoga for Motion Sickness: एखाद्या व्यक्तीला मोशन सिकनेस झाल्यावर मळमळ आणि उलट्या होतात. त्यामुळे प्रवासाची संपूर्ण मजाच जाते. ही समस्या सोडवण्यासाठी शून्य मुद्रा फायदेशीर आहे. जाणून घ्या हे कसे करावे.